सवत माझी लाडकी (चित्रपट)


सवत माझी लाडकी हा स्मिता तळवलकर दिग्दर्शित १९९३ साली प्रदर्शित झालेला विनोदी मराठी चित्रपट आहे.

सवत माझी लाडकी
दिग्दर्शन स्मिता तळवलकर
निर्मिती स्मिता तळवलकर
कथा सौ. मंदाकिनी गोगटे
पटकथा शं. ना. नवरे
प्रमुख कलाकार


संवाद शं. ना. नवरे
छाया हरीष जोशी
संगीत अमर हळदीपूर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९९३

बाहेरील दुवेसंपादन करा