सर्बिया आणि माँटेनिग्रो
(सर्बिया व माँटेनिग्रो या पानावरून पुनर्निर्देशित)
सर्बिया आणि माँटेनिग्रो हा २००३ ते २००६ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे.
सर्बिया आणि माँटेनिग्रो Државна заједница Србија и Црна Гора Državna zajednica Srbija i Crna Gora State Union of Serbia and Montenegro | ||||
|
||||
|
||||
राजधानी | बेलग्रेड | |||
अधिकृत भाषा | सर्बियन | |||
क्षेत्रफळ | १,०२,३५० चौरस किमी | |||
लोकसंख्या | १,०८,३२,५४५ | |||
–घनता | १०५.८ प्रती चौरस किमी |
१९९२ ते २००३ दरम्यान हा देश युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. जून २००६ मध्ये सर्बिया आणि माँटेनिग्रो देशाचे शांततापुर्वक विघटन झाले व त्यातुन सर्बिया व माँटेनिग्रो ह्या दोन स्वतंत्र देशांची निर्मिती झाली.