Yogesh V Damle
नमस्कार Yogesh V Damle, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे! मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे/एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदत चमू :माहितगार ०५:००, २९ डिसेंबर २००९ (UTC)
आपले सदस्यपान
संपादन- मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!
विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
या गोष्टी करून पहा -
- सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ.
- या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
- आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
- 'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
- विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत -
पुढील लेखनाला शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:०५, ९ जुलै २०१८ (IST)