Sandhya Gawali
२० ऑगस्ट २०१५ पासूनचा सदस्य
Latest comment: ८ वर्षांपूर्वी by Mahitgar in topic एकत्रीकरण
जयती घोष संपादन
नमस्कार,
मी जयती घोष यावर क्लिक केले असता तो लेख मला दिसला. तुम्ही कोठून बघण्याचा प्रयत्न करीत आहात?
अभय नातू (चर्चा) १९:३२, २१ ऑगस्ट २०१५ (IST)
- त्यांच्या व्यक्ती साचा लावण्यात तांत्रिक त्रुटी असावी. राहुल देशमुखांनी लगेच लक्ष घालून अपूर्ण साचा काढल्यावर लेख पुन्हा दिसावयास लागला असावा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:४६, २१ ऑगस्ट २०१५ (IST)
एकत्रीकरण संपादन
@Sureshkhole आणि Sandhya Gawali:
एकाच व्यक्ती बद्दल जयंती घोष आणि जयती घोष असे दोन वेगवेगळे लेख अनवधानाने बनवले गेले आहेत असे दिसते. विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि नि:संदिग्धीकरण अंतर्गत जयंती घोष हा लेख जयती घोष या लेखात विलीन करावा असे सूचवले गेले आहे. आपले मत चर्चा:जयंती घोष या चर्चा पानावर व्यक्त करावे हि विनंती
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:३०, २३ ऑगस्ट २०१५ (IST)