नमस्कार Priysneha, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे! मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे/एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदत चमू :माहितगार १४:१८, १९ डिसेंबर २००९ (UTC)
नमस्कार, Priysneha,
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ प्रारंभिक संपादनांचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.
विकिपीडीयात संपादन करताना सहसा ==== | {{ }} [ [ ] ] : * < > ''' ''' अशी सोपी चिन्हेच वापरली जातात. कृपया, मराठी विकिपीडियात संपादन करताना धाडस करत रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ घडवू शकता,तोडू शकत नाही.
- पाहा आणि वापरा:Fonthelp.
विकिपीडिया मदतचमू
~~~~
आपल्याला मार्गदर्शन कोणत्या बाबतीत हवे आहे ?माहितगार १४:११, १९ डिसेंबर २००९ (UTC)
Start a discussion with Priysneha
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. Start a new discussion to connect and collaborate with Priysneha. What you say here will be public for others to see.