नमस्कार प्रिय अनामिक सदस्य,
आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे! मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.
आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग अंशतःच 'अनामिक' स्वरूपाचा राहतो, आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.
आपण विकिपीडियाचे सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.सदस्यत्व घेण्यामुळे आपणास वेगळे सदस्य पान, आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.
आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.
मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत!
—विकिपीडिया मदत चमू व ~~~~
—usernamekiran (talk) १८:३३, १४ एप्रिल २०२२ (IST)
आपले लेख
संपादननमस्कार अनामिक, कृपया दूरचित्रवाहिनी वरील लेख किंवा अभिनेत्यां वरील लेख निर्मिती करताना त्यात उल्लेखनीय माहिती भरावी. नुकताच ऐताशा संझगिरी हा आपण बनवलेला लेख पाहिला. याला विश्वकोशीय लेख कसे म्हणता येईल? त्याच सोबत यापूर्वीचे जुने लेख देखील पुन्हा एकदा तपासून त्यावर योग्य ते लिखाण कराल अशी अपेक्षा आहे.-संतोष गोरे ( 💬 ) १९:२२, १८ ऑक्टोबर २०२२ (IST)
हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.