दूरचित्राणीवरील लेख मालिका संपादन

नमस्कार अनामिक, असे दिसून येते की आपण मराठी विकिपीडियावर विविध अंकपत्त्यावरून नियमित लेख निर्मिती करत असतात. आपणास विकिपीडिया ची नियमावली आणि लेखनशैली माहीत आहे. आपले योगदान देखील उत्तम आहे. परंतु बरेचसे लेख हे केवळ संचिके सारखे भासत आहेत. कृपया प्रत्येक लेखात प्रस्तावना असावी, किमान दोन परिच्छेदात मजकूर असावा तसेच योग्य ते संदर्भ देखील जोडावेत ही विनंती.-संतोष गोरे ( 💬 ) ०७:३४, ६ सप्टेंबर २०२२ (IST)Reply


हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.