लिहिलेल्या लेखात वारंवार चुका काढल्या जातात त्याबद्दल.
संपादनमी "सिध्दारुढ स्वामी" हा लेख लिहित असता, मी लिहिलेली बहुसंख्य वाक्ये तसेच संतांकरिता वापरलेली विशेषणे ह्यावर ते माझे व्यक्तिगत आहे असे समजून आक्षेप घेतला जातो; ह्याच्याव्यतिरिक्त पावलोपावली संदर्भ ग्रंथांची मागणी केली जाते.
प्रत्येक गोष्टीकरिता संदर्भ ग्रंथ कोठून आणणार? बदलत्या काळात घसरणारी नीतिमूल्ये, ताणतणावाचे जीवन तसेच काय करावे किंवा करु नये ह्याचे मार्गदर्शन नसल्याने भटकलेला समाज ह्या सर्वांना सुधारण्याचे कार्य संतांनाच शक्य आहे; म्हणूनच संतांची उदबोधक जीवनचरित्रे इंटरनेटने सर्वांना माहित व्हावी ह्या शुध्द हेतुने हे काम केले जात आहे. तेव्हा संपादकांनी आम्हाला समजून् घ्यावे ही विनंती. संतांच्या जीवनचरित्रात आम्ही कपोलकल्पित असे काहीच लिहित नाही, हे मात्र नि:संशय खरे आहे.
- विकिपीडियाचा परीघ जेथेपर्यंत सिद्धांत, पुरावे वगैरे पोचतात तिथेपर्यंतच मर्यादित आहे. याच्या निर्मात्यांनी व वापरकर्त्यांनी पुराव्यांपलीकडे जाण्याइतका तो मुक्त केलेला नाही कारण त्यातून सत्यासत्यता पडताळण्यास बराच त्रास होतो. तुमचे विकिपीडियावरील जेवढे लिखाण या परीघाच्या आत आहे त्याला कोणीही विरोध करणार नाही. - कोल्हापुरी ०८:४१, ३० जुलै २००९ (UTC)
- मीत्रवर्य,आपण अजून विकिपीडिया सदस्य खाते उघडले नसल्यामुळे आपल्याशी चर्चा आणि मार्गदर्शन थोडेसे अवघड जाते.आपण केलेल्या लिखाणाचे आम्ही स्वागतच करतो.गजानन महाराज या आपण लिहिलेल्या लेखात विकिपीडियाचे लेखन संकेत पाळावे म्हणून मी स्वतः बर्याच दुरूस्त्या केल्या हे आपल्याला अवगत असेलच.
- आपला हा दुसरा लेख आहे त्यामुळे व आपल्या सदस्य पानावर चर्चा पानावर (वर उल्लेखिलेलेल्या) कारणामुळे लिहिणे शक्य नसल्यामुळे त्रूटी शक्यतो लेखातच उधृत केल्या आहेत.आपण सदस्य खाते उघडल्यास त्या तुमच्या चर्चा पानावर साठवून लेखातील लेखन संकेतानुसार इतरही लोक योगदान करू शकतील.
- आपण लिहित रहा येथील तटस्थ लेखन शैली आणि संकेत आपोआप केव्हा आले ते आपले आपल्याही लक्षात येणार नाही असा विश्वास आहे.जेव्हा संदर्भ आठवत नाही तेव्हा संदर्भ हवा अशी खूण आम्ही आमच्या लिखाणावरसुद्धा लावतो.कालांतराने इतर संपादक योग्य तो संदर्भ देण्याच्या दृष्टीने योगदान करतात.
- विकिपीडिया:दृष्टिकोन या लेखाचे भाषांतरात सहयोग हवा आहे. म्हणजे मीत्रवर्यांचा इथे गैरसमज झाला आहे तो टळेल.
- Mahitgar १०:०५, ३० जुलै २००९ (UTC)
चर्चा:गजानन महाराज पाहून प्रतिसाद द्यावा ही विनंती.
Welcome!
Hello & Welcome to the Marathi Wikipedia! If you were just testing your edit here,then it seems to be successful. We would like to tell you that currently your contributions are saved with your IP address.
We hope you will create a new login and become a member of the Marathi Wikipedia. This will enable better interactions and ease the task of contributing to Wikipedia. And you will be able to change your preferences, use talkpages and help us to serve you better.
You can use "Login /Create a new login" link to sign-up and login on the Marathi Wikipedia. Please see our helpdesk for more information about the project. If you have any questions/problems do ask them at the helpforum, or place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please use (~~~~); which will produce an automatic signature.Please also keep us informed at Marathi Wikipedia's this discussion page about how far this help was helpfull to you ?
Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wikipedia ~~~~
प्रिय अनामिक सदस्य,
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.
आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.
आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.
आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}}
हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?
- पाहा आणि वापरा:विकिपीडिया:धूळपाटी,Fonthelp.
विकिपीडिया मदतचमू ~~~~
विकिपीडिया परिघास मर्यादा आहेत
संपादनमराठी विकिपीडिया केवळ एक विश्वकोश आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक आणि संपादक वर्ग वैविध्यपूर्ण आहे त्यांच्या तेवढ्याच विविध अपेक्षा असतात आणि काही जणांना विकिपीडियाची पूर्ण माहिती असते ,काहींना काहीच पूर्व कल्पना नसते तर काही वेळा आपण गृहीत धरतो त्यापेक्षा स्वरूप वेगळे असते.त्यामुळे या सहाय्य लेखाच्या माध्यमातून हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. तसेच कोणत्या गोष्टी विकिपीडियात न होता त्याच्या सहप्रकल्पात कुठे होतात याची माहिती देणे आहे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश असल्यामुळे मजकूर विश्वकोशास साजेशा स्वरूपात बसवावा लागतो, म्हणजे काय ते आपण खाली पुढे पाहू
विश्वकोश संकल्पना
संपादन- विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा लेख आता अद्ययावत स्वरूपात उपलब्ध आहे त्यातील आपणास ऊपयूक्त भाग खाली नोंदवत आहोत. आपल्या सकारात्मक सहभागची प्रार्थना माहितगार १४:११, १८ ऑगस्ट २०१० (UTC)
विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.
(इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)
सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.
ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसर्या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .
आपल्याला इतर नवागत सदस्य काय चूका करत असत्तात ते नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन त्रूटी लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा या लेखात घेता येईल.
पुढे वाचा विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा
सूचना:
हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.