नमस्कार,मी आपल्या टिकेचे स्वागत करतो. गेल्या वर्ष भरापासून चालु असलेले विवीध वाद विवाद माझ्या परीने जमेल तेवढे कमी करण्याचा sincere प्रयत्न चालू आहे. विवीध सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि शंकांना उत्तरे देतो आहे .लिखाणाच्या ओघात आपल्या शंकांचेही निरसन करण्याचा प्रयत्न असेल. आपण घेत असलेल्या मेहनती करिता धन्यवाद. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:३१, २१ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply




हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.