बाळराजे वाळुंजकर
स्वागत | बाळराजे वाळुंजकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | बाळराजे वाळुंजकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४९० लेख आहे व १४० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
थोडक्यात .. अभिनेता बाळराजे वाळुंजकर.. परिचय
संपादनअभिनय..
बाळराजे वाळुंजकर: #टीव्ही #मालिका#मराठी व हिंदी चित्रपट वेबसेरीज ,लोकसेवा आणि प्रशासन यातील आश्वासक आणि संवेदनशील चेहरा....
' ते' रोज आपल्या विरार भागातील अपार्टमेंट मधुन बाहेर पडायचे. विरार ते चर्चगेट ला जाणारी लोकल ते पकडायचे. त्यांचा लोकलचा प्रवास त्यांच्या मनातील अनेक स्वप्नांची गर्दी करणारा असायचा. एखाद्या दिवशी चूकून 'विंडो सीट' मिळाली की 'लोकल'च्या वेगासोबत मागे पडणारी घरं, रस्ते, समुद्राची खाडी, माणसं, त्यांची धावपळ, त्यांचं जगणं हे सार मी i' डोळ्यात साठवायचो. खिडकीतून दिसणारं आभाळाचं अगदी मोकळं 'कॅनव्हास' त्यांना जणू आपली स्वप्नं रंगवायला खुणवायचं. त्यांच्या मनातही अगदी असंच काहीसं स्वप्नं दररोज रूंजी घालायचं. या मोकळ्या विश्वात आपल्या अभिनयाने यशाचे नवे रंग भरावेत. महाराष्ट्राचा आसमंत आपल्या अभिनयानं व्यापून जावा... हे स्वप्नं रंगवतांनाच मालाड' स्टेशन यायचं. ते लगेच भानावर यायचे. अन परत गाडीतून उतरत त्यांची कार्यालयात पोहोचायची लगबग सुरू व्हायची.
त्यांचं नोकरीचं ठिकाण होतं मालाड चे'डाक' कार्यालय. पदवीचं शिक्षण सुरू असतांना त्यांना डाक कार्यालया'मध्ये नोकरी लागली होती. शिक्षण सुरू असतांनाच जो संघर्ष करत आपण लहानाचं मोठं झालो. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून आणि डाक कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्यांच्यासाठी आणि कुटूंबियांसाठीही अगदी फार मोठा होता. नोकरी लागल्यानंतर पहिले दोन वर्षे गेल्यानंतर त्यांना उत्सुकता लागली होती चॅनल वर त्यांचा अभिनय घरोघर जाण्याची. यासाठी तिच्या मनात मोठी उत्सुकता तर होतीच. त्यांचं मनही ते स्वप्नं पूर्ण होतांना पाहण्यासाठी काहीसं अधीर आणि उतावीळ झालेलं. मात्र, दिवसामागून दिवस जात होते. ते' विरारवरून मालाड च्या कार्यालयात यायचे. दररोज डाक विभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोचवणे घर आणि ऑफिस अस त्यांचं नित्यक्रमाचं काम चालायचं. परंतू, त्यांना कलागुनांसाठी तिथं ना वाव मिळायचा . लोकांना सेवा देतानाच आनंद फार सुखावून जायचां परंतु फक्त घर आणि काम यातच थकायला होयच अनेकदा ते' हिरमुसून जायचे. त्यांना वाईट वाटायचं. आपल्याला कुठे तरी काहीं तरी करायचं आहे आपलं विश्व येवढंच नाही , याचं उत्तरही त्यांना समजत-मिळत होत कधी कधी . असेच दिवसांमागून दिवस जात होते. त्यांचं तेच 'रूटीन' कायम होतं. एकदिवस त्यांनी मनाशी ठाम निर्धारच केला की, आपल्याला 'संधी' मिळवायचीच मग काहीही झाले तरी चालेल . तेवढ्यात त्यांची बदली पुणे विभागात झाली आणि आता स्वप्न अजून दूर गेली .
वयाची 25 वर्षे आई बाबांपासून मातृभूमी पासून दूर राहिलो होतो घराजवळ जायची संधी खूप वर्षांनी मिळाली होती . आई बाबा खुश होते आणि मला ही वाटायचं की चला थोडे दिवस करून पाहायला काय हरकत आहे . पण ईश्वराने दिलेल्या अद्भुत शक्तीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी होयला हवा असं नेहमी वाटतं राहायचं.. बाळराजे वाळुंजकर (चर्चा) २०:४७, १२ नोव्हेंबर २०२४ (IST)