माझ्याबद्दल थोडेसेसंपादन करा

मी, डॉ.अभिराज सूर्यवंशी, शिक्षणाने आणि व्यवसायाने डॉक्टर असून मला भारतीय इतिहास, संस्कृती आणि सामाजिक विषयांमध्ये रस आहे. सदर विषयांच्या संदर्भात विविध लेख तयार करणे, असलेले लेख संपादित करणे, विस्तार करणे आणि इतरांना यासाठी प्रेरित करणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने मला मराठी विकिपीडिया समृध्द करण्यात रुचि आहे.

माझे योगदान असलेले लेखसंपादन करा

ऐतिहासिक लेखसंपादन करा

कला/साहित्य/मनोरंजनसंपादन करा

पुणे आणि संस्कृतीसंपादन करा

भौगोलिक/स्थाने/राजकीयसंपादन करा