सुस्वागतमसंपादन | ||||||||||
परिचयसंपादनकोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती जशी ती गवताची पाती || मार्ग आमुचा रोधू शकती ना धन ना दारा, घराची वा वीतभर कारा || - कुसुमाग्रज पत्रास कारण की.........संपादनलेखन हा कौशल्याचा भाग असतो. लेखक लिहित असताना आपले मत नोंदवतो हे वर पक्षी दिसतही असेल, परंतु ते करत असता त्याच्या व्यक्तिमत्वाची छटा सहजतेने लिखाणात उतरते. संगणकावर हे काम अतिशय कंटाळवाण ठरतं. कारण ह्यावर काम करताना एकेका ओळीस भरपुर वेळ लागतो आणि लिहिण्याची उमेद जाते. तरिही उत्तम लेखन हाच लेखकाचा परिचय असतो. उत्तम लेख हे त्याचे द्योतक आहे! विकिपीडियावर असे उत्तम लेख लिहिण्याच्या कामी मी सदैव प्रयत्नरत राहीन. त्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा! अतिपरिचयात अवज्ञासंपादन
माझे लेखसंपादन
|