बुटकेपणा म्हणजे शरिराची उंची कमी असणे यास बुटकेपणा म्हणतात. ४ फुट १० इंच उंचीपेक्षा कमी शारिरीक उंची असणाय्रा प्रौढ व्यक्ति बुटकेपणा किंवा खुजेपणा या व्याख्येत येतात [१].

पौराणिक संदर्भसंपादन करा

पुराणात भगवान श्रीविष्णु यांनी वामनाचा अवतार घेऊन अनेक कार्य सिद्धिस नेली.

काही महत्त्वाच्या व्यक्तिसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "MedlinePlus: Dwarfism". MedlinePlus.


Weblinksसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत