महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांचा इतिहास
(महाराष्ट्रातील वृत्तपत्रांचा इतिहास या पानावरून पुनर्निर्देशित)
मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र २० जुलै इ.स. १८२८ रोजी सुरू झाले. त्यावेळची 'बॉम्बे गॅझेट', 'बॉम्बे कुरियर' ही इंग्रजी व 'मुंबईना समाचार' हे गुजराती पत्र होते. तरीही मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान 'दर्पण'या साप्ताहिक वृत्तपत्रासच जातो.
एकोणिसावे शतक
संपादन- नियतकालिके - मुंबापूर् वर्तमान (१८२८), दर्पण (१८३२ बाळशास्त्री जांभेकर), मुंबई अखबार (१८४०), प्रभाकर (१८४१), ज्ञानसिंधू (१८४१), मित्रोदय (१८४४ पुणे), ज्ञानप्रकाश (१८४९), ज्ञानोदय (१८४२), विचारलहरी (१८५२), वर्तमानदिपिका (१८५३)
- मासिके - दिग्दर्शन (१८४०),ज्ञानचंद्रोदय (१८४०), उपदेशचंद्रिका (१८४४), मराठी ज्ञानप्रसारक (१८५०), ज्ञानदर्शन (१८५४), पुणे पाठशाळापत्रक (१८६१), विविधज्ञानविस्तार (१८६७), दंभहारक (१८७१)
संदर्भ
संपादन- दाते सूची ( कालखंड १८३०-१९००)
- मराठी वृत्तपत्रांचा इतिहास - रा.के.लेले