शांताकुमारन श्रीसंत

भारताचा क्रिकेट खेळाडू.
(श्रीशांत या पानावरून पुनर्निर्देशित)

आयपीएल मध्फिये क्सिंगचा अरोपा मुळे बीसीसी ने त्यालावर आजीवन बंदी केली. श्रीशांत त्याच्या आक्रमक शैलीमुळे क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध होता. समकालीन ऑस्ट्रेलिया संघाला सर्व संघ घाबरून खेळत असताना श्रीशांत मात्र खुन्नस देऊन खेळण्यात पटाईत होता. यॉर्कर चेंडू हे त्याचं अस्त्र असताना त्याने स्विंग वर सुद्धा त्याचे वर्चस्व होत. सध्या आरोपातून मुक्त झाल्याने २०२१ साली सईद मुश्ताक अली स्पर्धेतून केरळ संघाकडून त्याने पुरागमान केले आहे. भविष्यात त्याला भारतीय संघाकडून खेळताना पाहायचे त्याच्या चात्यांचे स्वप्न आहे.

श्रीसंत
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव शांताकुमारन श्रीसंत
उपाख्य श्री, गोपू
जन्म ६ फेब्रुवारी, १९८३ (1983-02-06) (वय: ४१)
कोतमंगलम, केरळ,भारत
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००२-२०१३ केरळ
कारकिर्दी माहिती
कसोटीएकदिवसीयप्र.श्रे.List A
सामने ११ ३४ ३९ ५२
धावा १६७ २५ ३३८ ९१
फलंदाजीची सरासरी १५.१८ २.८० ९.६५ ८.११
शतके/अर्धशतके ०/० -/- ०/० -/०
सर्वोच्च धावसंख्या ३५ १०* ३५ ३३
चेंडू २३८७ १५३७ ३८९१ २११९
बळी ४६ ५० १२४ ६९
गोलंदाजीची सरासरी २८.२३ ३२.९५ ३१.३७ ३५.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ५/४० ६/५५ ५/४० ६/५५
झेल/यष्टीचीत २/- ६/- ७/- ५/-

५ डिसेंबर, इ.स. २००७
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.