कोतमंगलम

केरळमधील शहर, भारत

कोतमंगलम हे केरळच्या अर्नाकुलम जिल्ह्यातील शहर आहे. हे शहर याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असून ते कोच्चीपासून ५५ किमी ईशान्येस आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१४,५७४ होती.