श्रीकांत एकनाथ शिंदे

भारतीय राजकारणी
(श्रीकान्त शिन्दे या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीकांत एकनाथ शिंदे (फेब्रुवारी ४, इ.स. १९८७ - ) शिवसेनेतील राजकारणी आहेत. शिंदे २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या कल्याण मतदारसंघातून निवडून गेले.

श्रीकांत एकनाथ शिंदे

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ कल्याण

जन्म फेब्रुवारी ४, इ.स. १९८७
राजकीय पक्ष शिवसेना