व्हात्स्लाफ हावेल (चेक: Václav Havel, ५ ऑक्टोबर १९३६ - १८ डिसेंबर २०११) हा एक चेक लेखक, कवी, विचारवंता व राजकारणी होता. तो चेकोस्लोव्हाकिया देशाचा नववा व अखेरचा राष्ट्राध्यक्ष तसेच चेक प्रजासत्ताक देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.

व्हात्स्लाफ हावेल
Václav Havel - Freedom and its adversaries conference.jpg

चेक प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२ फेब्रुवारी १९९३ – २ फेब्रुवारी २००३
पंतप्रधान व्हात्स्लाफ क्लाउस
योजेफ तोसोस्की
मिलोश झेमान
व्लादिमिर श्पिद्ला
मागील पदनिर्मिती
पुढील व्हात्स्लाफ क्लाउस

चेकोस्लोव्हाकियााचा ९वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ डिसेंबर १९८९ – २० जुलै १९९२

जन्म ५ ऑक्टोबर १९३६ (1936-10-05)
प्राग, चेकोस्लोव्हाकिया
मृत्यु १८ डिसेंबर, २०११ (वय ७५)
फ्लिस, चेक प्रजासत्ताक
सही व्हात्स्लाफ हावेलयांची सही
संकेतस्थळ www.vaclavhavel.cz

हावेलच्या कारकिर्दीमध्ये चेकोस्लोव्हाकियाची शांततापूर्वक फाळणी होऊन चेक प्रजासत्ताकस्लोव्हाकिया हे दोन नवे देश निर्माण झाले. त्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. २००३ साली भारत सरकारने हावेलला गांधी शांतता पारितोषिक देऊन गौरवले.

बाह्य दुवेसंपादन करा