व्हात्स्लाफ क्लाउस (चेक: Václav Klaus, १९ जून १९४१) हा चेक प्रजासत्ताक देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००३ ते २०१३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला क्लाउस १९९२ ते २००८ दरम्यान तो देशाचा पहिला पंतप्रधान होता.

व्हात्स्लाफ क्लाउस

चेक प्रजासत्ताकाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
७ मार्च २००३ – ७ मार्च २०१३
पंतप्रधान व्लादिमिर श्पिद्ला
स्तानिस्लाफ ग्रोस
यिरी पारूबेक
मिरेक तोपोलानेक
यान फिशर
पेत्र नेचास
मागील व्हात्स्लाफ हावेल
पुढील मिलोश झेमान

चेक प्रजासत्ताकाचा पहिला पंतप्रधान
कार्यकाळ
२ जुलै १९९२ – २ जानेवारी १९९८
राष्ट्राध्यक्ष व्हात्स्लाफ हावेल
मागील पदनिर्मिती
पुढील योजेफ तोसोस्की

जन्म १९ जून, १९४१ (1941-06-19) (वय: ८३)
प्राग, बोहेमिया व मोराव्हिया (आजचा चेक प्रजासत्ताक)
सही व्हात्स्लाफ क्लाउसयांची सही
संकेतस्थळ http://www.klaus.cz/

बाह्य दुवे

संपादन