वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (भारतामध्ये), २०१९-२०
(वेस्ट इंडीज क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरूद्ध भारतामध्ये, २०१९-२० या पानावरून पुनर्निर्देशित)
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२० याच्याशी गल्लत करू नका.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि १ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. दोन्ही संघ आपआपसात भारतातच खेळले.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरूद्ध भारतामध्ये, २०१९-२० | |||||
अफगाणिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ४ नोव्हेंबर – १ डिसेंबर २०१९ | ||||
संघनायक | रशीद खान | जेसन होल्डर (कसोटी) कीरॉन पोलार्ड (ए.दि. आणि ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जावेद अहमदी (१०१) | शामार ब्रुक्स (१११) | |||
सर्वाधिक बळी | हमझा होटक (६) | रखीम कॉर्नवॉल (१०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | असघर स्तानिकझाई (१२४) | शई होप (२२९) | |||
सर्वाधिक बळी | मुजीब उर रहमान (५) | रॉस्टन चेस (६) | |||
मालिकावीर | रॉस्टन चेस (वेस्ट इंडीज) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रहमानुल्लाह गुरबाझ (९४) | इव्हिन लुईस (१०६) | |||
सर्वाधिक बळी | करीम जनत (६) | केस्रिक विल्यम्स (८) | |||
मालिकावीर | करीम जनत (अफगाणिस्तान) |
सराव सामने
संपादन५० षटकांचा सराव सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
चार-दिवसीय सराव सामना
संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- रोमारियो शेफर्ड (विं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले आणि हेडन वॉल्श धाकटा (आधी अमेरिकेकडून) आणि आत्ता वेस्ट इंडीजतर्फे एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- इब्राहिम झद्रान (अ) आणि ब्रँडन किंग (विं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण.
- इब्राहिम झद्रान (अ) आणि ब्रँडन किंग (विं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले आणि हेडन वॉल्श धाकटा (आधी अमेरिकेकडून) आणि आत्ता वेस्ट इंडीजतर्फे ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
कसोटी मालिका
संपादनएकमेव कसोटी
संपादन२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- हमझा होटक आणि नासिर जमाल (अ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.