कीमो पॉल

(किमो पॉल या पानावरून पुनर्निर्देशित)

किमो पॉल (२१ फेब्रुवारी, १९९८:गयाना - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

किमो पॉल
वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव किमो मंडेला ॲग्नस पॉल
जन्म २१ फेब्रुवारी, १९९८ (1998-02-21) (वय: २६)
गयाना
आंतरराष्ट्रीय माहिती
कारकिर्दी माहिती
कसोटीआं.ए.दिआं.ट्वेंटी२०
सामने ११ १३
धावा ७५ ११५ १२४
फलंदाजीची सरासरी १८.७५ १६.४२ २४.८०
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ४७ ३६ २९
चेंडू १८६ ५०८ २९२
बळी ११ १७
गोलंदाजीची सरासरी ४०.०० ४५.२७ २३.१७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी - - -
सर्वोत्तम गोलंदाजी ३/५९ २/२९ ५/१५
झेल/यष्टीचीत १/- ५/- १-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

त्याने बांगलादेश विरुद्ध १२ जुलै २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले तर त्याचे अफगाणिस्तानविरुद्ध १५ मार्च २०१८ रोजी एकदिवसीय पदार्पण झाले व त्याने त्याची पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना १ एप्रिल २०१८ रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला.