वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९-२०

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१९-२०
श्रीलंका
वेस्ट इंडीज
तारीख १७ फेब्रुवारी – ६ मार्च २०२०
संघनायक दिमुथ करुणारत्ने (ए.दि.)
लसिथ मलिंगा (ट्वेंटी२०)
कीरॉन पोलार्ड
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा अविष्का फर्नांडो (२०६) शई होप (२३८)
सर्वाधिक बळी अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (५) अल्झारी जोसेफ (१०)
मालिकावीर वनिंदु हसरंगा (श्रीलंका)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा कुशल परेरा (८१) ब्रँडन किंग (७६)
लेंडल सिमन्स (७६)
सर्वाधिक बळी दासून शनाका (१)
वनिंदु हसरंगा (१)
लाहिरु कुमार (१)
इसुरू उदाना (१)
अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (१)
लक्षण संदाकन (१)
लसिथ मलिंगा (१)
ओशेन थॉमस (६)
मालिकावीर आंद्रे रसेल (वेस्ट इंडीज)

सराव सामने

संपादन

१ला ५० षटकांचा सामना

संपादन
१७ फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज  
२८२ (४९.४ षटके)
वि
डॅरेन ब्राव्हो १०० (८८)
दिलशान मधुशंका ३/४७ (७ षटके)
उपुल थरंगा १२० (१२४)
शेल्डन कॉट्रेल २/२२ (४ षटके)
श्रीलंका बोर्ड अध्यक्ष XI २ गडी राखून विजयी
पैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबो
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

२रा ५० षटकांचा सामना

संपादन
२० फेब्रुवारी २०२०
१०:००
धावफलक
वि
  वेस्ट इंडीज
२७७/४ (४६.३ षटके)
मिनोद भानुका ६९ (८८)
किमो पॉल २/४५ (९ षटके)
रॉस्टन चेस १३६ (११३)
विश्वा फर्नांडो २/५६ (८.३ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
एफ.टी.झेड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कटुनायके
  • नाणेफेक : श्रीलंका बोर्ड अध्यक्ष XI, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२२ फेब्रुवारी २०२०
०९:४५
धावफलक
वेस्ट इंडीज  
२८९/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२९०/९ (४९.१ षटके)
शई होप ११५ (१४०)
इसुरू उदाना ३/८२ (१० षटके)
श्रीलंका १ गडी राखून विजयी
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
सामनावीर: वनिंदु हसरंगा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

संपादन
२६ फेब्रुवारी २०२०
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
३४५/८ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८४ (३९.१ षटके)
शई होप ५१ (६५)
वनिंदु हसरंगा ३/३० (१० षटके)
श्रीलंका १६१ धावांनी विजयी
महिंदा राजपाक्षा आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा
सामनावीर: अविष्का फर्नांडो (श्रीलंका)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

संपादन
१ मार्च २०२०
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
३०७ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
३०१/९ (५० षटके)
कुशल मेंडीस ५५ (४८)
अल्झारी जोसेफ ४/६५ (१० षटके)
श्रीलंका ६ धावांनी विजयी
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी
सामनावीर: अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
४ मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९६/४ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१७१ (१९.१ षटके)
कुशल परेरा ६६ (३८)
ओशेन थॉमस ५/२८ (३ षटके)
वेस्ट इंडीज २५ धावांनी विजयी
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी
सामनावीर: ओशेन थॉमस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

१ला सामना

संपादन
६ मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
१५५/६ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१५८/३ (१७ षटके)
दासून शनाका ३१* (२४)
फॅबियान ॲलन २/२४ (४ षटके)
ब्रँडन किंग ४३ (२१)
दासून शनाका १/१० (१ षटक)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी
सामनावीर: आंद्रे रसेल (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.