वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७९-८०

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८० दरम्यान तीन कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी मालिका आणि एकमेव एकदिवसीय सामना अनुक्रमे १-० आणि १-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने न्यू झीलंडमध्ये प्रथमच एकदिवसीय सामना खेळला.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७९-८०
न्यू झीलंड
वेस्ट इंडीज
तारीख ६ फेब्रुवारी – ५ मार्च १९८०
संघनायक जॉफ हॉवर्थ क्लाइव्ह लॉईड
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

एकमेव एकदिवसीय सामना

संपादन
८ फेब्रुवारी १९८०
धावफलक
वेस्ट इंडीज  
२०३/७ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२०७/९ (४९.४ षटके)
गॉर्डन ग्रीनिज १०३ (१३७)
रिचर्ड हॅडली २/२८ (१० षटके)
जेरेमी कोनी ५३* (६५)
डेरिक पॅरी ३/४७ (१० षटके)
न्यू झीलंड १ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • वेस्ट इंडीजने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिला एकदिवसीय सामना खेळला.
  • न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • पॉल मॅकइवान आणि जॉन फुल्टन रीड (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
८-१३ फेब्रुवारी १९८०
धावफलक
वि
१४० (६९.५ षटके)
डेसमंड हेन्स ५५ (२०८)
रिचर्ड हॅडली ५/३४ (२० षटके)
२४९ (९५.५ षटके)
ब्रुस एडगर ६५ (२२६)
कोलिन क्रॉफ्ट ४/६४ (२५ षटके)
२१२ (१०८.४ षटके)
डेसमंड हेन्स १०५ (२०३)
रिचर्ड हॅडली ६/६८ (३६ षटके)
१०४/९ (५० षटके)
लान्स केर्न्स १९ (४३)
जोएल गार्नर ४/३६ (२३ षटके)
न्यू झीलंड १ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पीटर वेब (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

संपादन
२२-२७ फेब्रुवारी १९८०
धावफलक
वि
२२८ (८९.३ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ९१ (२३६)
लान्स केर्न्स ६/८५ (३२ षटके)
४६० (१३०.४ षटके)
जॉफ हॉवर्थ १४७ (२६१)
अल्विन कालिचरण २/१६ (६.४ षटके)
४४७/५घो (११९ षटके)
डेसमंड हेन्स १२२ (१९९)
गॅरी ट्रूप २/८४ (२७ षटके)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

संपादन
२९ फेब्रुवारी - ५ मार्च १९८०
धावफलक
वि
२२० (८४.२ षटके)
लॉरेंस रोव ५० (१२४)
गॅरी ट्रूप ४/७१ (३१.२ षटके)
३०५ (१२८.२ षटके)
ब्रुस एडगर १२७ (३१७)
जोएल गार्नर ६/५६ (३६.२ षटके)
२६४/९घो (९४.१ षटके)
गॉर्डन ग्रीनिज ७४ (२१९)
गॅरी ट्रूप ६/९५ (२९.१ षटके)
७३/४ (३६ षटके)
जॉन राइट २३ (८३)
अल्विन कालिचरण १/० (४ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पॉल मॅकइवान (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.