वीरमगाम जंक्शन रेल्वे स्थानक

(वीरमगाम रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

वीरमगाम जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या अहमदाबाद–गांधीधाम रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य गुजरातमधील वीरमगाम शहराला अहमदाबाद, ओखा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून ओखा आणि महेसाणाला जाणारे जोड-रेल्वेमार्ग आहेत.

वीरमगाम
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता वीरमगाम, अहमदाबाद जिल्हा, गुजरात
गुणक 23°7′43″N 72°3′10″E / 23.12861°N 72.05278°E / 23.12861; 72.05278
समुद्रसपाटीपासूनची उंची २९ मी (९५ फूट)
मार्ग अहमदाबाद-गांधीधाम रेल्वेमार्ग
जोडमार्ग वीरमगाम-महेसाणा रेल्वेमार्ग, वीरमगाम-ओखा रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत VG
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
वीरमगाम is located in गुजरात
वीरमगाम
वीरमगाम
गुजरातमधील स्थान