ओखा हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक लहान शहर व बंदर आहे. ओखा गुजरातच्या सौराष्ट्र भागात अरबी समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. द्वारका हे हिंदू धर्मामधील पवित्र स्थळ येथून २० किमी अंतरावर तर बेट द्वारका हे बेट केवळ ३ किमी अंतरावर आहेत.

ओखा
भारतामधील शहर

ओखा बंदर
ओखा is located in गुजरात
ओखा
ओखा
ओखाचे गुजरातमधील स्थान
ओखा is located in भारत
ओखा
ओखा
ओखाचे भारतमधील स्थान

गुणक: 22°28′N 69°4′E / 22.467°N 69.067°E / 22.467; 69.067

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
जिल्हा देवभूमी द्वारका जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १८,८५५
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

वाहतूक

संपादन

सौराष्ट्र मेल ही रेल्वे ओखाला मुंबईसोबत जोडते.