"बिटटॉरेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
, Replaced: ऱ्या → र्‍या (10)
वर्गवारी, Replaced: पध्दत → पद्धत (AWB)
ओळ १३:
=कायदेविषयक=
 
इतर कोणत्याही प्रोटोकॉल पध्दतीप्रमाणेपद्धतीप्रमाणे, बिटटॉरेंटचा वापर कायदेशीर किंवा बेकायदेशीर अश्या कोणत्याही वितरणासाठी केला जाणे शक्य आहे. उदा. एखाद्या माहितीचे (जसे, पुस्तकी मजकूर, डिजिटल गाणी) वितरण करण्याचा कायदेशीर अधिकार नसताना अशी माहिती प्रसिध्द करणे.
 
अश्या बेकायदेशीर वितरणासाठी बर्‍याच लोकांनी बिटटॉरेंटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेल्यामुळे अनेक लोक बिटटॉरेंट म्हणजे बेकायदेशीर असे समीकरण मांडू पाहतात.मात्र, बिटटॉरेंट प्रोटॉकॉल स्वतः बेकायदेशीर नसून, त्या प्रकारे वापर करणार्‍या व्यक्तीवर अश्या कृत्याची जबाबदाही ठेवणे जास्त संयुक्तीत आहे.