"वचन (व्याकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "वचन,व्याकरण" हे पान "वचन, व्याकरण" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
, Replaced: ऱ्या → र्‍या (3)
ओळ १:
व्याख्या : नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्यासुचविणार्‍या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात.
 
वचनाचे प्रकार : १. एकवचन २. अनेकवचन
ओळ ६०:
कळी कळ्या आई आया
बांगडी बांगड्या सुई सुया
बी बिया सुरी सुऱ्यासुर्‍या
स्त्री स्त्रिया वाटी वाट्या
अपवाद
ओळ ११०:
 
'तो' या पुल्लिंगी सर्वनामाचे अनेकवचन 'ते' असे होत असून, 'तो आंबा' याचे अनेकवचन 'ते आंबे' असे होते. नपुंसकलिंगात 'ते' हे एकवचनी सर्वनाम असल्याने, 'पुल्लिंगी' शब्दांचे अनेकवचन 'नपुंसकलिंगी' होते तसेच 'नपुंसकलिंगी' एकवचनाचे अनेकवचन स्त्रीलिंगी होते असे बऱ्याचबर्‍याच जणांचे समज असल्याचे आढळून येते यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.
 
कुठले नियम राहिले असल्यास, काही चुकले असल्यास निदर्शनास आणून द्यावे ही विनंती.
ओळ ११७:
शालेय अभ्यासक्रमातील व्याकरणाचे पाठ्यपुस्तक, स्कॉलरशिप परीक्षेचे पुस्तक.[http://www.manogat.com/node/8256]
 
[[Categoryवर्ग:मराठी व्याकरण]]