"फ्रँक वॉरेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो सांगकाम्याने वाढविले: de:Frank Worrell |
No edit summary |
||
ओळ १:
सर '''फ्रँक मॉर्टिमर मॅग्लिन वॉरेल''' ([[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२४]]:बँक हॉल, [[सेंट मायकेल, बार्बाडोस]] - [[मार्च १३]], [[इ.स. १९६७]]:[[किंग्स्टन]], [[जमैका]]) हा {{cr|WIN}}कडून आंतरराष्ट्रीय [[क्रिकेट]] खेळलेला खेळाडू आणि जमैकाचा सेनेटर होता.
उजव्या हाताने फलंदाजी तर डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा वॉरेल [[इ.स. १९५०]]मध्ये वेस्ट इंडीझ क्रिकेट संघाचा सर्वप्रथम श्यामवर्णीय नायक झाला. वॉरेल प्रथमवर्गीय क्रिकेटमध्ये ५०० धावांच्या दोन भागीदारी करणारा एकमेव खेळाडू आहे.<ref> [http://news.bbc.co.uk/sport1/hi/sports_talk/stump_bearders/4816384.stm] 500-run partnerships</ref>
{{वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू}}
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वॉरेल, फ्रँक]]
[[वर्ग:इ.स. १९२४ मधील जन्म|वॉरेल, फ्रँक]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील मृत्यू|वॉरेल, फ्रँक]]
[[de:Frank Worrell]]
|