"लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: sr:Локид C-130 Херкул; cosmetic changes
No edit summary
ओळ १:
'''लॉकहीड सी-१३०''' ''हर्क्युलीस'' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[लॉकहीड कॉर्पोरेशन]] (आताची [[लॉकहीड मार्टिन]])ने तयार केलेले चार [[टर्बोप्रॉप]] इंजिने असलेले सैनिकी मालवाहू विमान आहे. हे विमान सैनिक, सामान तसेच वैद्यकीय मदतीची ने-आण करणारे हे विमान असल्या-नसल्या धावपट्टीवरुन चढू-उतरू शकते.
 
या विमानाचे अनेक इतरही उपयोग करुन घेण्यात आलेले आहेत. एक उपप्रकार, एसी-१३०, हा गनशिप{{मराठी शब्द सुचवा}} आहे तसेच छत्रीधारी सैनिकांनी सोडणे, शोधबचाव मोहीम, शास्त्रीय संशोधन, हवामान टेहळणी, हवेतल्या हवेत इंधन पुरवठा, समुद्री टेहळणी तसेच वणवे विझवण्यासाठीही हे विमान वापरले जाते. ४० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांत तयार केलेले हे विमान ६० हून अधिक देश आपल्या सैनिकी वाहतूकीसाठी वापरतात. [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] सी-१३०जे प्रकारचे एक विमान २०११ मध्ये दाखल करुन घेतले व अधिक पाच विमानांची मागणी नोंदवली आहे.