"लॉरेंझो दे मेदिची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: fi:Lorenzo de’ Medici
No edit summary
ओळ १:
'''लॉरेंझो दे मेदिची''' ([[जानेवारी १]], [[इ.स. १४४९]] - [[मे २०]], [[इ.स. १४९२]]) हा [[इटली]]तील [[फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक|फ्लोरेन्सचा]] अनभिषिक्त<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव = Kent | पहिलेनाव = F.W. | दिनांक = 2006 | स्थान = USA | शीर्षक = Lorenzoलॉरेंझो De'दे Mediciमेदिची andअँड the Artआर्ट ofऑफ Magnificenceमॅग्निफिसन्स (इंग्लिश)| प्रकाशक = [[JHU Press]] | पृष्ठे = 248 | आयएसबीएन = 0801886279 }}</ref> शासक होता. लॉरेंझो पेशाने राजकारणी, राजदूत होता. याने अनेक महान विद्वान, कवी आणि कलाकारांना पोसले. त्याला त्याचे समकालीन ''लॉरेंझो इल मॅग्निफिको'' (महान लॉरेंझो, इंग्लिश:''लॉरेंझो द मॅग्निफिसन्ट'') असे संबोधत. लॉरेंझोचा शासनकाळ हा [[इटलीतील प्रबोधनकाळ|इटलीतील प्रबोधनाचा सर्वोच्चबिंदू]] होता. त्याच्या मृत्यूनंतर फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाचा सुवर्णकाळ अस्तास जाण्यास सुरुवात झाली. त्याने मोठ्या प्रयत्नाने इटलीतील संस्थानांमध्ये घडवून आणलेले तह त्याच्या मृत्यूनंतर लगेचच कोसळले आणि पुन्हा यादवीस सुरुवात झाली.
 
लॉरेंझोला फ्लोरेन्समधील [[मेदिची चॅपेल]]मध्ये दफन करण्यात आले आहे.
 
{{विस्तार}}
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भनोंदी}}
<references />
 
[[वर्ग:फ्लोरेन्सचे शासक]]