"कॉलोराडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ७०:
== इतिहास ==
कॉलोराडो हे [[जुलै ४]], [[इ.स. १८७६]] रोजी अधिकृतपणे संयुक्त संस्थानात समाविष्ट झाले. याच दिवशी अमेरिकेच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे कॉलोराडोला शतकी राज्य (''सेन्टेनियल स्टेट'') असे म्हटले जाते.
 
== भूगोल ==
कॉलोराडो राज्याचे दोन मुख्य भौगोलिक प्रदेश आहेत. राज्याचा पूर्व भागात सपाट [[प्रेरी]] मैदाने आहेत तर पश्चिम अर्ध पर्वतीय प्रदेश आहे.
===पूर्व===
 
===पश्चिम===
[[रॉकी माउंटन]] पर्वतरांगांतील मुख्य रांग राज्याच्या मध्यातून उत्तरदक्षिण गेलेली आहे तर इतर पर्वतरांगा पश्चिमेस आहेत. अमेरिकेतील १०,०००फूटपेक्षा जास्त उंची असलेल्या जमीनीपैकी अर्ध्याहून अधिक जमीन कॉलोराडोत आहे.<ref>https://sites.google.com/a/wildblue.net/mountain-myths/co10000-1</ref>
 
===नद्या===
कॉलोराडोमध्ये चार मोठ्या नद्या उगम पावतात.
* [[कॉलोराडो नदी]] - [[रॉकी माउंटन नॅशनल पार्क]]मध्ये उगम पावून राज्याचा पश्चिम भागातून वाहत पुढे [[ग्रँड कॅन्यन]] मधून जाउन [[बाहा कॅलिफोर्निया]]द्वारे [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरास]] मिळते.
* [[आर्कान्सा नदी]] - राज्याच्या मध्यात उगम पावून पूर्वेस वाहते. [[मिसिसिपी नदी]]स मिळते.
* [[रियो ग्रांदे नदी]] - [[सान लुइस खोरे|सान लुइस खोर्‍यात]] उगम असलेली ही नदी दक्षिणेस वाहते व [[टेक्सास]] आणि [[मेक्सिको]]च्या सीमेवरुन वाहत [[मेक्सिकोचा अखात|मेक्सिकोच्या अखातास]] मिळते.
* [[साउथ प्लॅट नदी]] - [[डेन्व्हर]]च्या पश्चिमेस उगम पावून ईशान्येस वाहते व [[मिसूरी नदी]]स मिळते.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कॉलोराडो" पासून हुडकले