"स्पेस शटल कोलंबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २७:
[[इ.स. २००३]] मध्ये अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट झाला. यात भारतीय वंशाच्या [[कल्पना चावला]] सहीत सात [[अंतराळवीर]] मृत्युमुखी पडले होते. या पुर्वी यानाने अट्ठावीस अंतराळ मोहिमा केल्या होत्या.
 
[[चित्र:Space Shuttle Columbia launching.jpg|right|thumb|200px|कोलंबिया अंतराळयान]]
यानाचे पहिले उड्डाण [[१२ एप्रिल]] [[इ.स. १९८१]] मध्ये झाले. हे निर्मनुष्य होते. पहिले अंतराळवीरांसहितचे उड्डाण [[११ नोव्हेंबर]] [[इ.स. १९८२]] रोजी झाले. या काळातच [[चॅलेंजर अंतराळयान|चॅलेंजर]] हे अंतराळयानही बांधणी होऊन पुर्ण झाले होते.
 
== रचना ==
[[चित्र:Space Shuttle Columbia launching.jpg|right|thumb|200px|कोलंबिया अंतराळयान]]
कोलंबिया या यानाची बांधणी [[इ.स. १९७५]] मध्ये सुरु झाली. हे एकच असे यान होते की ज्या मध्ये कार्बन असलेल्या आवरणाचा उपयोग उष्णतेचे नियमन करण्यासाठी केला गेला होता. हे आवरण पंखांवर बसवले गेले होते. याला Space shuttle thermal protection system असे नाव दिले गेले होते.
पुनर्बांधणीमध्ये या यानावर अजून तापमान प्रतिबंधक आवरणे लावण्यात आली.