"धोंडोपंत बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.200.177.66 (चर्चा) यांनी केलेले बदल J यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
ओळ १९:
 
नानासाहेब बिठूरचा क्रांतिदलात सक्रिय सहभाग होता. पण इंग्रजांच्या सैन्यानेही बंड मोडायचा निश्चय केला होता. त्यांनी बिठूरवर अचानक हल्ला करून नानासाहेबांना झुकायला भाग पाडले. स्वतःचा जीव वाचावा म्हणून नानासाहेबांनी बिठूर फिरंगी सत्तेत विलीन केले ते कायमचेच.
 
{{पुणे}}