"विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २०३:
मराठी विकिपीडिया दहाहजार लेख आणि एक लाख संपादने ही दोन माईल स्टोन्स लौकरच गाठेल. या निमीत्ताने वृत्तपत्रिय लेख वगैरे लिहून माध्यम प्रसिद्धीस सर्वांनी थोडा हातभार लावावा.
[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] १५:३०, २१ मे २००७ (UTC)
ता.क.:मीत्रांनो मी सध्या माझा जो काही अल्प वेळ आहे तो मराठी विक्शनरी करीताविक्शनरीकरिता राखून ठेवला आहे. त्यामूळे मराठी विकिपीडियावरील अनुपस्थिती बद्दल दिलगीर आहे.
 
===नजरेच्या टप्प्यात===