"ताजिक भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट भाषा |नाव = ताजिक |स्थानिक नाव = тоҷикӣ, تاجیکی‎, tojikī |भाषिक_दे...
(काही फरक नाही)

२२:२०, २८ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

ताजिक ही मध्य आशियामधील ताजिकिस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे. ताजिक भाषा ही फारसीसोबत मिळतीजुळती आहे.

ताजिक
тоҷикӣ, تاجیکی‎, tojikī
स्थानिक वापर ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, रशिया
प्रदेश मध्य आशिया
लोकसंख्या १.२ कोटी
क्रम ६६
लिपी सिरिलिक, लॅटिन, अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
भाषा संकेत
ISO ६३९-१ tg
ISO ६३९-२ tgk
ISO ६३९-३ tgk


हे पण पाहा