"चर्चा:अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०५:
ता. क. यातला मजकूर तुमच्या सवयीला अंमळ कठोर वाटेल पण तुमच्या गोग्गोड पलिकडे अशीही मराठी असते बरं, अगदी प्रमाण मराठी.
: मनोजराव, </br> २००६ मध्ये ज्यावेळी मराठी विकिपीडियावर सात-आठ हजार लेख आणि हाता-पायाच्या बोटावर मोजण्या इतकेच दर्जेदार लेख होते त्यावेळी हा आणि असेच आणखी काही लेख मासिक सदर म्हणुन ठेवले होते. तुम्हाला आता काही चुकीचे वाटले तर बिनधास्त जाउन बदल करा. आणि माझ्या आनुभवानुसार येथील लोकांशी बोलताना कठोर भाषा न वापरताही कामे केली जाऊ शकतात, त्यामुळे त्याचाही विचार करा. - [[सदस्य_चर्चा:कोल्हापुरी|कोल्हापुरी]] ०४:५५, १२ मार्च २०१० (UTC)
-----
:''अभय नातू हे नाव येथे धारण करणारे महोदय,''
::मनोज, हेच का तुमचे नाव? असेल किंवा नसेल. नुसतेच अभय नातू, इतके म्हणणे बरोबर की वरील फालतू संबोधन? आँ?
:''मी या चर्चा पानांवर लिहीलेल्या सर्व शब्दांच्या (उपजला, कहर, आगाऊ इ.) आणि शब्दसमुहांच्या सर्व अर्थच्छटा आणि उपयोग नीट समजून घेतले तर, माझ्या लिखाणात आढ्यता काहीच नाही.''
::हे सगळे तुमचेच शब्द आहेत. वापरुन झाल्यावर सावरु नका. केले ते केले. आता कशाला त्याचे समर्थन करता?
:''आढ्यता दाखवलीत तर.. असे म्हणणारा वाक्यांश तर जणूकाही दम भरणाराच आहे.''
::माझ्या शब्दांचे आपणच पृथक्करण करुन तेच माझ्या मनात आहे हे आता तुम्ही मला सांगणार?
:''आणि हे सगळे स्वतःच सुरु करून, स्वतःचे मनोरंजन पूर्ण झाल्यानंतर क्षमा शब्द उच्चारून मिटवण्याची भाषाही करता आहात.''
::पाहिजे तर तसे समजा नाहीतर सोडून द्या. बुलिइंग म्हणता, मनोजराव, सरळ बोलणे सोडून कोणी कहर, इ. शब्द वापरले? तुमचे बुलिइंग तुमच्याच अंगावर उलटल्यावर हा सगळा कांगावा कि काय?
:''विकीपिडीयावर मोबदला मिळत नाही, हे ध्वनित करतानाही मराठी बोलीतली विनामोबदला कामाविषयी तुच्छता व्यक्त करणारी एक जुनी म्हण आपण वापरलीत. असे करून, येथे ज्ञानार्जन आणि ज्ञानसंपादनाच्या नोबल कॉज मध्ये गुंतलेल्या जगभरच्या विकिपिडीया कार्यकर्त्यांचा आपण उपाहास करीत आहात. आपण हेतुतः हे केले, असे माझ्यासारख्या सामान्य विकिपिडीया प्रेमीने का मानू नये?''
::आता पुन्हा तुमच्या मनातील शब्द माझ्या तोंडात कोंबता? येथे विनामोबदला काम करणार्‍यांचे कौतुक कोणी व किती केले आहे याची एकदा खातरजमा करावी. प्रसंगी झालेले वाद सोडवण्यात आणि मने जुळवण्यात कोणी भाग घेतला हे ही जाणून घ्यावे. प्रसंगी उपटसुंभाशी दोन हात (अर्थात आत्तापर्यंत तरी शाब्दिक) करण्यात कोणी मागेपुढे पाहिले नाही हे सुद्धा पहा. तुमचे येथील काम मला फारसे दिसले नाही. इतर विकिपीडियावर काय केले हे माहिती नाही व जाणून घेण्याची फारशी इच्छाही नाही पण अचानक एके दिवशी येउन नुसती टीका केलीत याची मला गंमत वाटली. माहितगार हे येथील प्रबंधक आहेत. त्यांचे येथील योगदान बहुमोल आहे. त्यांनी तुम्हाला मदत करण्याचे धाडस केले असता उद्धटपणे उत्तरे दिलीत, यात तुमची किती समंजसता, जबाबदारी, न्याय्य वागणूक दिसली? मला म्हणता तोंडे वाकडीतिकडी वगैरे केली, पण अहो काका, तुमचे वागणे पाहिलेत का? आंतरजालावर इमोटिकॉन्स वापरणे व त्यांचा अर्थ हे तुम्हाल समजवून द्यावे लागू नये.
:''भारतीय सिव्हिलायझेशनमध्ये प्राचीन काळी वर्णित ऋषिसमुहासमान मला बहुसंख्य विकी-कार्यकर्त्यांची मनःस्थिती भासते. साहजिकच इथले अधिकारी इथल्या सामान्य कार्यकर्त्यापेक्षाही अधिक पक्व, अधिक समंजस, जबाबदार, न्याय्य असायला हवेत. त्यांना विश्वकोषाची, त्याच्या स्वरूपाची, त्यातल्या लेखविषयाच्या स्वरूपाची माहिती हवी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानाविषयी, त्याबाबतच्या चर्चेविषयी किमान गांभीर्य असलेले असावेत ही माझीतरी अपेक्षा आहे.''
::वा! जड जड शब्द वापरलेत पण अर्थ काय? वर म्हणल्याप्रमाणे जरा मागे जाउन माझी व इतर प्रबंधकाची वागणूक पहा व नंतर अशा प्रकारची पॅसिव्ह-ऍग्रेसिव्ह भाषा करा.
:''आपली विधाने त्याउलट सामान्य सदस्य-कार्यकर्त्याचा उपहास करणारी, उलट जाब विचारणारी, बोचरी विशेषणे वापरणारी, अप्रत्यक्ष का होईना दम भरणारी, मजा घेणारी आणि सर्वात महत्वाचे, इथल्या कार्याविषयीच अप्रत्यक्षपणे तुच्छता व्यक्त करणारी आहेत, असा माझा अनुभव आहे.''
::तुमचा येथील अनुभव फारसा नाही इतकेच म्हणतो.
:''इथली सारी चर्चा, माझ्या या उत्तरासकट मी इंग्रजीत भाषांतर करून उपलब्ध करून देण्याच्या विचारातच नाही, त्यावर कामही सुरु आहे. सुदैवाने मला मराठी ते इंग्रजी भाषांतरही उत्तम येते. ते इंग्रजी विकीपिडीयातील धुरीणांना गरज भासल्यास उपयोगी पडू शकेल.''
::अगदी जरुर करा. इंग्लिशवर माझेही प्रभुत्व आहे. गरज पडल्यास माझे समर्थन करण्यास माझ्याकडे भरपूर साठा आहे. तुम्ही ती जबाबदारी घेतलीत तर तुमची २-३ वर्षे (होय, वर्षे) अगदी सहज निघून जातील.
:''आपल्याविषयी, एका ठराविक गटापलिकडे, इतर सदस्यांचा अनुभव कसा आहे हेही मी तपासत राहणार आहे.''
::अगदी खुशाल करा. फक्त आपल्याला सोयीस्कर इतकेच अनुभव घेऊ नका.
:''मराठी विकीपिडीयावर काही विशीष्टांचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे का, याकडे तर माझे बारीक लक्ष असेल.''
::हे सगळे वितंडवाद करण्याऐवजी थोडे विधायक काम केलेत तर तेच मराठी विकिपीडियाच्या हिताचे असेल.
::असो. क.लो.अ.
::नसला तरी फारसे बिघडत नाही.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०६:३८, १२ मार्च २०१० (UTC)
"अजिंठा-वेरुळची लेणी" पानाकडे परत चला.