"जिम कॉर्बेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११:
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी केन्यातील नायेरी येथे कायमच्या वास्तव्यास गेले. जंगलात निरिक्षण करता यावे म्हणून जिम यांनी झाडावर बांधलेल्या मचाणावर दि. ५-६ फेब्रुवारी १९५२ या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी इंग्लंडची राजकुमारी एलिझाबेथ द्वितीय हजर होत्या. त्यांनी ते दोन दिवस आनंदात घालविले. त्यांच्या आठवणींविषयी जिम लिहितात, "मचाणावर चढतांना राजकुमारी असलेली एलिझाबेथ द्वितीय मचाणावरून् उतरतांना इंग्लंडची महाराणी झाली". कारण इंग्लंडचे राजे जॉर्ज सहावे यांचे त्या रात्री निधन झाले.
 
जिम कॉर्बेट यांचा मृत्यु १९-०४-१९५५ ला दक्षिण अफ्रिकेत झाला. जिम कॉर्बेट यांची आठवण म्हणून १९६८ साली वाघाच्या एका उपजातीला त्यांचे नाव देण्यात आले. Panthera tigris corbetti (Corbett's Tiger)
 
 
----
== साहित्य ==
----
Man-eaters of Kumaon (1944)
 
Line २८ ⟶ २७:
Tree Tops (1955)
 
 
----
== संदर्भ व टिपा ==
<references/>
 
 
 
[[वर्ग:इंग्लिश लेखक|कॉर्बेट, जिम]]