"चर्चा:जागतिक तापमानवाढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २६:
[[सदस्य:अजयबिडवे|अजयबिडवे]] १८:४७, १६ फेब्रुवारी २००९ (UTC)
 
==POV==
 
What is POV text??
[[सदस्य:अजयबिडवे|अजयबिडवे]] १२:२४, २२ एप्रिल २००९ (UTC)
 
:POV = Point Of View
:विकिपीडियावर सहसा लेखक आपली मते मांडीत नाहीत तर इतरांची मते संदर्भांसह मांडतात. लेखकाने संदर्भ न देता माहिती लिहिली तर ती POV आहे असे म्हणता येईल.
:या लेखात मला अशी अनेक उदाहरणे सापडली व ती दुरुस्त करेपर्यंत लेख मुखपृष्ठावर मांडू नये असे वाटते.
:उदा --
''सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून'' त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास ''त्याला केवळ मानवजात जवाबदार असणार आहे''.साचा:संदर्भ पाहिजे ही तापमानवाढ मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे. ''या लेखात हरितवायू परिणाम म्हणजे काय व नेमकी कश्याने तापमान वाढते हे नमूद केलेच आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अमूलाग्र प्रयत्न होण्याची गरज आहे.''
 
तसेच या अमेरिकेसारख्या सर्वात जास्त उत्सर्जन करणार्‍या देशाने अजूनही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही ''त्यामुळे एकंदरीत जागतिक तापमानवाढ सध्यातरी अटळ दिसत आहे''
 
सध्या हे बदल दिसणे चालू झाले असून ''हे बदल जागतिक तापमानवाढीमुळे आहे का? अशी विचारणा सामान्य नागरिकाकडून होत आहे.''
 
भविष्यात या नद्यावर अवलंबून असणार्‍या सर्वांनाच ''भयानक'' पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
 
:वरील वाक्यांत तिरक्या अक्षरातील मजकूर दृष्टिकोनात्मक (POV) किंवा ललितलेखनात्मक मजकूर म्हणता येईल.
:तर असा मजकूर काढल्यास किंवा तीच माहिती अदृष्टिकोनात्मकरीत्या लिहिल्यास लेख आहे त्याहून अनेक पटींनी उत्तम होईल.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १२:३३, २२ एप्रिल २००९ (UTC)
"जागतिक तापमानवाढ" पानाकडे परत चला.