"त्र्यंबकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hi:त्रयंबकेश्वर मंदिर
No edit summary
ओळ १:
'''त्र्यंबकेश्वर''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
हे [[नाशिक]]जवळचे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सवोर्च्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी [[सिंहस्थ कुंभमेळा]] भरतो. तर शैवांचे आखाडे त्र्यंबकेश्वर येथे जमतात.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/546347.cms]
 
==भौगोलिक स्थान ==
त्र्यंबकेश्वर हे शहर नाशिक जिल्ह्यात [[नाशिक]] पासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या [[ब्रम्हगिरी]] पर्वताच्या पायथ्याशी आहे.[[ मुंबई]] पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून [[इगतपूरी]] मार्गे तसेच [[भिवंडी]] - [[वाडा]] मार्गे [[खोडाळ्या]] वरून जाता येते. हे शहर समुद्र सपाटी पासून ३००० फूट उंचीवर आहे.याच ठिकाणी [[श्री शंकराच्या]] [[१२ ज्योतिरलिंगां]] पैकी एक ज्योतिरलिंग[[ श्री त्र्यंबकेश्वर]] या नांवाने प्रसिद्ध आहे.
 
==श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ==
पेशव्यांच्या काळात [[श्री नानासाहेब पेशवे]] यांनी १७५५-१७८६ या कालावधित हेमांडपंथी [[श्री त्र्यंबकेश्वर]] मंदिराचे निर्माण केले.मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पांच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी भेट केली आहे. मंदिराच्या बाजुस असलेल्या [[कुशावर्त]] तिर्थाचा जिर्णोद्धार [[श्री होळकरांचे]] फडणविस श्री पारनेरकर यांनी केले.
 
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;">