"वराहमिहिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''वराहमिहिर'''
 
[[ज्योतिष शास्त्र|ज्योतिष शास्त्रावर]] [[ग्रंथ]] लिहिणारे दोन '''वराहमिहिर''' झाले आहेत
 
पहिला वराहमिहिर इ.स. पूर्व कालीन ज्योतिष विषयक ग्रंथ लेखक होता. याने इ.स पूर्व पहिल्या शतकात [[पंचसिद्धिका]] हा राशिगणितात्मक ग्रंथाचे लेखन केले.
दुसरा '''वराहमिहिर''' हा [[उज्जैन]] येथे वास्तव्यास होता. त्याने इ.स. ५०५ मध्ये अभ्यासाची सुरुवात केली. तो [[इ.स.५८७]] ला वारला.<ref>१ संस्कृत वाङमयाचा इतिहास, [[इ.स. १९२२]] [[चिंतामण विनायक वैद्य]], वरदा प्रकाशन, पुणे.</ref> त्याने [[बृहत्संहिता]] या ग्रंथाचे लेखन केले.
याने इ.स पूर्व पहिल्या शतकात [[पंचसिद्धिका]] हा राशिगणितात्मक ग्रंथाचे लेखन केले.
दुसरा '''वराहमिहिर''' हा [[उज्जैन]] येथे वास्तव्यास होता. त्याने इ.स. ५०५ मध्ये अभ्यासाची सुरुवात केली. तो [[इ.स.५८७]] ला वारला.<ref>१</ref>
 
[[बृहत्संहिता]] या ग्रंथाचे लेखन केले.
 
==संदर्भ==
{{reflist}}
* १ संस्कृत वाङमयाचा इतिहास, [[इ.स. १९२२]] [[चिंतामण विनायक वैद्य]], वरदा प्रकाशन, पुणे.
{{विस्तार}}
 
[[वर्ग:इतिहासकार]]
[[वर्ग:भारतीय खगोलशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:भारतीय फलज्योतिषी]]
[[वर्ग:भारतीय गणितज्ञ]]
 
[[en:Varahamihira]]