Content deleted Content added
ओळ ३३९:
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १६:१५, १६ सप्टेंबर २००८ (UTC)
:संकेतस्थळाचे डोमेन मथळ्यात देणे आवश्यक नाही असे मला वाटते. तसेच संकेतस्थळांबाबत जोपर्यंत संदिग्धता नाही (अबक.कॉम आणि अबक.ऑर्ग असे दोन्ही लेख नाहीत) तोपर्यंत डोमेन नाव न देताही लेख ओळखणे शक्य आहे.
:बाह्य दुवे विभागात डोमेन नावासकट दुवा उद्धृत करणे आवश्यक आहे.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १७:००, १६ सप्टेंबर २००८ (UTC)