"मानहाइम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
'''मानहाइम''' हे [[जर्मनी]]तील [[बाडेन-व्युर्टेंबर्ग]] राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. २०१२च्या२०१२ च्या अंदाजानुसार [[ऱ्हाइन-नेकर महानगर|ऱ्हाइन-नेकर महानगराचा]] भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २,९५,००० तर महानगराची संख्या २४,००,००० इतकी होती. हे शहर [[ऱ्हाइन नदी]] आणि [[नेकर नदी]]च्या संगमावर वसलेले आहे.
 
[[टेनिस|टेनिसपटू]] [[स्टेफी ग्राफ]] हिचे हे जन्मगाव आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मानहाइम" पासून हुडकले