"दादरा आणि नगर-हवेली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2402:8100:22D7:7CE2:F0AD:F05E:F4D9:4256 (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १९:
|स्वयंवर्गीत = हो
}}
'''दादरा आणि नगर हवेली''' हा [[भारत|भारतातील]] आठ [[केंद्रशासित प्रदेश]]ांपैकी एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या [[उत्तर]]ेला [[गुजरात राज्य]] तर इतर तिन्ही [[दिशा]]ंना [[महाराष्ट्र राज्य]] आहे. २०११ च्या२०११च्या जनगणनेनुसार दादरा आणि नगर हवेलीची [[लोकसंख्या]] ३,४२,८५३ एवढी आहे तर [[क्षेत्रफळ]] ४९१ चौ.किमी आहे. येथील [[साक्षरता|साक्षरतेचे]] प्रमाण ७७.६५ टक्के आहे. [[गुजराती]] व [[मराठी]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. तसेच [[भात]] व [[रागी]] ही येथील प्रमुख [[पीक|पिके]] आहेत.
 
=== इतिहास ===