"नावे करणे (वाणिज्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १:
वाणिज्यात एखाद्या खात्यावरून पैसे कमी करणे म्हणजे रक्कम '''नावे करणे''' होय.
 
[[बॅंकबँक]]ेत आपल्या बचत खात्यातील पैसे जेव्हा खातेदार काढतो तेव्हा ती रक्कम खात्याच्या नावे होते. खात्यातील शिल्लक रक्कम कमी होते. कर्जाची रक्कम बॅंकेकडूनबँकेकडून घेतली म्हणजे आपल्या नावाचे कर्जखाते नावे होते.
 
पैसे नावे टाकणे म्हणजे दरवेळी शिल्लक कमीच होईल असे नाही.