"डॉनल्ड मॅके, ११वा लॉर्ड रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
 
==भारतातील संस्था==
[[पुणे|पुण्यातील]] [[महात्मा फुले संग्रहालय|महात्मा फुले संग्रहालयाचे]] नाव ''लॉर्ड रे म्युझियम'' होते. हे संग्रहालय सुरुवातीलासुरूवातीला पुण्यातील भाजी मंडईच्या वरच्या मजल्यावर होते. नंतर ते घोले रोडवर हलविण्यात आले.
 
[[मुंबई]]तील [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य (हार्बर)|हार्बर लाईन]] या लोकल रेल्वे मार्गावरील [[डाॅकयार्ड रोड रेल्वे स्थानक|डाॅकयार्ड रोड]] आणि [[काॅटन ग्रीन रेल्वे स्थानक|काॅटन ग्रीन]] या स्थानकांच्या मधल्या [[रे रोड रेल्वे स्थानक|रे रोड रेल्वे स्थानकाला]] यांचे नाव दिले आहे.