"अरल समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४२:
समुद्राची जमीन जी आता कोरडी आहे, ती खारट बनली आहे. वारे वाहताना आपल्याबरोबर येथील मीठयुक्त रेती घेऊन जातात. ही रेती शेजारील मोठ्या जमिनींवर पसरत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनल्या आहेत. त्यामुळे शेतीचे उत्पन्‍न घटत आहे व त्याचा दर्जा घसरत आहे. शेतकरी (अज्ञानापोटी आणि दीर्घदृष्टीने विचार न करता) क्षाराचा परिणाम कमी करण्यासाठी शेताला जास्त पाणी देताहेत. त्यामुळे शेते अजूनच खारट बनत आहेत. श्वासावाटे क्षार शरीरात गेल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
[[File:Aral Sea.gif|thumb|left|1960–2014]]
[[चित्र:Aral in April 2018 (Iss055e018638 lrg).jpg|180px|इवलेसे|डावे|२०१८मधील अरल समुद्राचे अवकाशातून घेतलेले चित्र]]
 
[[वर्ग:सरोवरे]]