"व्लादिस्लाव दुसरा, बोहेमिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(clean up, Replaced: [[ई.स. → [[इ.स. (3))
'''व्लादिस्लाव दुसरा''' ([[इ.स. १११०]] - [[जानेवारी १८]], [[इ.स. ११७४]]) [[बोहेमिया]]चा दुसरा राजा होता.
 
हा [[बोहेमियाचा व्लादिस्लाव पहिला|व्लादिस्लाव पहिल्याचा]] मुलगा व बोहेमियाचा पहिला राजा [[सोबेस्लाव पहिला]] याचा पुतण्या होता. राजाचा मुलगा नसल्यामुळे आपले नशीब अजमावण्यासाठी तो [[बव्हारिया]]ला गेला व सोबेस्लावच्या मृत्युनंतर परतला. आपल्या मेव्हण्याच्या ([[जर्मनी]]चा राजा [[कॉनराड तिसरा]]) मदतीने त्याने स्वतःला युवराज करून घेतले.
[[जानेवारी ११]], [[इ.स. ११५८]] रोजी जर्मनीचा नवीन राजा [[फ्रेडरिक बार्बरोसा]]च्या मदतीने तो बोहेमियाचा राजा झाला. [[इ.स. ११७८]]मध्ये त्याने आपल्या मुलाला ([[बोहेमियाचा फ्रेडरिक]]) राजा होता यावे यासाठी पदत्याग केला. फ्रेडरिकने एका वर्षात राज्य सोडले व [[सोबेस्लाव दुसरा]] राजा झाला. त्याने व्लादिस्लावला बोहेमियातून हाकलून दिले.
 
[[वर्ग:युरोपचा इतिहास]]
[[वर्ग:इ.स. १११० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. ११७४ मधील मृत्यू]]
 
[[en:Vladislav II of Bohemia]]