"डीट्रॉइट टायगर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Detroit Tigers 1900.jpg|इवलेसे]]
'''डीट्रॉइट टायगर्स''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[मेजर लीग बेसबॉल]] या संघटनेतील एक [[बेसबॉल]] संघ आहे. हा संघ [[मिशिगन]]च्या [[डीट्रॉइट]] शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने [[कोमेरिका पार्क]] या मैदानात खेळले जातात.