"टेनेसी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
#WPWP
ओळ १:
{{हा लेख|टेनेसी नदी|टेनेसी (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Market Street Bridge 02.jpg|इवलेसे]]
'''टेनेसी नदी''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[केंटकी]], [[टेनेसी]], [[अलाबामा]] आणि [[मिसिसिपी]] राज्यांतील मोठी नदी आहे. ही नदी [[नॉक्सव्हिल]] शहराजवळील हॉल्सटन आणि फ्रेंच ब्रॉ़ड नद्यांच्या संगमापासून सुरू होते व नैऋत्येकडे वाहते. चॅटानूगा शहराजवळून ही नदी अलाबामामध्ये प्रवेश करते व तेथे वायव्येकडे वळण घेत मिसिसिपीच्या ईशान्य कोपऱ्यातील सीमेवरुन परत टेनेसी राज्यात येते. येथून उत्तरेकडे वाहत टेनेसी नदी केंटकी राज्यात जाते व पाडुका शहराजवळ ओहायो नदीस मिळते.