"अँतोनियो साल्येरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
छो शुद्धलेखन, replaced: कारकिर्द → कारकीर्द using AWB
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[चित्र:Antonio Salieri painted by Joseph Willibrord Mähler.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} याचे [[योजफ विलिब्रोड मेह्लर|योजफ विलिब्रोड मेह्लराने]] रंगवलेले व्यक्तिचित्र.]]
'''आंतोन्यो साल्येरी''' ([[इटालियन भाषा|इटालियन]]: ''Antonio Salieri'' ;) ([[१८ ऑगस्ट]], [[इ.स. १७५०|१७५०]] - [[७ मे]], [[इ.स. १८२५|१८२५]]) हा [[इटली|इटालियन]] अभिजात संगीतकार, संगीतसंचालक व शिक्षक होता. त्याचा जन्म [[व्हेनिसाचे प्रजासत्ताक|व्हेनिसाच्या प्रजासत्ताकात]] लेग्नागो येथे झाला. मात्र त्याची सारी सांगीतिक कारकिर्दकारकीर्द [[हाब्सबुर्ग साम्राज्य|हाब्सबुर्ग साम्राज्यात]] गेली. इ.स.च्या १८व्या शतकातील [[ऑपेरा संगीत|ऑपेरा संगीताच्या]] घडणीत त्याचा महत्त्वाचा वाटा होता. [[फ्लोरियान लेओपोल्ड गासमान]] याचा शागिर्द असलेल्या साल्येरीने तीन भाषांमध्ये ऑपेरा-रचना केल्या.
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.teatrosalieri.it/ | title = तेआत्रो साल्येरी - अधिकृत संकेतस्थळ | भाषा = इटालियन }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.cpdl.org/wiki/index.php/Antonio_Salieri | title = आंतोन्यो साल्येरीच्या रचनांची मुक्त स्वरसंहिता | प्रकाशक = कॉरल पब्लिक डोमेन लायब्ररी (कॉरलविकी) | भाषा = इंग्लिश }}
 
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:साल्येरी,आंतोन्यो}}
[[वर्ग:इटालियन संगीतकार]]